शाश्वत शेती भाग- ७

दहा ड्रम टेक्निकच्या माध्यमातूनपहा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सेंद्रिय शेतीतज्ञ मंगेश भास्कर यांचा सातवा भाग मँक्स किसानवर

Update: 2023-06-04 14:30 GMT

तुमची शेती खरचं न परवडणारी झालीयं का? वारेमाप वाढत चाललेला खतं कीटकनाशकं, बुरशीनाशक आणि संप्रेरकांचा वापर आता अवाक्याबाहेर गेलाय ना? चला तर या गुलामीतून आणि दुष्टचक्रातून बाहेर पडूयात.. दहा ड्रम टेक्निकच्या माध्यमातूनपहा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सेंद्रिय शेतीतज्ञ मंगेश भास्कर यांचा सातवा भाग मँक्स किसानवर....

Full View

Tags:    

Similar News