शाश्वत शेती भाग-13 Max Kisan
दहा ड्रम टेक्निकच्या माध्यमातूनपहा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सेंद्रिय शेतीतज्ञ मंगेश भास्कर आणि डॉ.शिवाजी कांबळे यांची शेती आणि शेतकरी आत्मनिर्भर करणारी टेक्निक मधील तेरावा भाग मँक्स किसानवर..;
#Sustainableagriculture #agriculture #maxkisan #फार्मर
तुमची शेती खरचं न परवडणारी झालीयं का? वारेमाप वाढत चाललेला खतं कीटकनाशकं, बुरशीनाशक आणि संप्रेरकांचा वापर आता अवाक्याबाहेर गेलाय ना? चला तर या गुलामीतून आणि दुष्टचक्रातून बाहेर पडूयात.. दहा ड्रम टेक्निकच्या माध्यमातूनपहा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सेंद्रिय शेतीतज्ञ मंगेश भास्कर आणि डॉ.शिवाजी कांबळे यांची शेती आणि शेतकरी आत्मनिर्भर करणारी टेक्निक मधील तेरावा भाग मँक्स किसानवर..