आता खतं औषधं दुकानातून खरेदी करण्याची गरज नाही... शाश्वत शेती भाग-3

पहा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सेंद्रिय शेतीतज्ञ मंगेश भास्कर (Mangesh Bhaskar) आणि डॉ.शिवाजी कांबळे (Dr.Shivaji Kamble) यांची शेती आणि शेतकरी आत्मनिर्भर करणारी टेक्निक मधील तिसरा भाग मँक्स किसानवर..;

Update: 2023-05-30 17:50 GMT

तुमची शेती (Agriculture) खरचं न परवडणारी झालीयं का? वारेमाप वाढत चाललेला खतं (fertilizers) कीटकनाशकं (pesticides), बुरशीनाशक (fungicises) आणि संप्रेरकांचा (growth regulators) वापर आता अवाक्याबाहेर गेलाय ना? चला तर या गुलामीतून आणि दुष्टचक्रातून बाहेर पडूयात.. दहा ड्रम टेक्निकच्या (10 drum technique) माध्यमातून पहा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सेंद्रिय शेतीतज्ञ मंगेश भास्कर (Mangesh Bhaskar) आणि डॉ.शिवाजी कांबळे (Dr.Shivaji Kamble) यांची शेती आणि शेतकरी आत्मनिर्भर करणारी टेक्निक मधील तिसरा भाग मँक्स किसानवर..

Full View

Tags:    

Similar News