उन्हाळ्यात फुलली बाजरी...
सिंचनाची सुविधा असल्याने खरीप ऐवजी उन्हाळी हंगामातच बाजरीचे अभिनव अशा पद्धतीचे पीक घेतले आहे त्या मागची भूमिका आणि शास्त्र याविषयी MaxKisan थेट बांधावरून चर्चा केली आहे शेतकरी शांताराम कोंडीबा बारामते आणि BTM आत्मा बाळनाथ सोनवणे यांनी नक्की पहा..
अहमदनगर(Ahm8ednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole)हा तालुका प्रामुख्याने कोकण (Konkan) सदृश्य असून या ठिकाणी भाताची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. शांताराम बारामते (Shantaram Baramate) या आदिवासी शेतकऱ्याने (Tribal farmer) कृषी विभागाच्या मदतीने स्वतःच्या शेतात एकात्मिक शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत.. सिंचनाची सुविधा असल्याने खरीप ऐवजी उन्हाळी हंगामातच बाजरीचे अभिनव अशा पद्धतीचे पीक घेतले आहे त्या मागची भूमिका आणि शास्त्र याविषयी MaxKisan थेट बांधावरून चर्चा केली आहे शेतकरी शांताराम कोंडीबा बारामते आणि BTM आत्मा बाळनाथ सोनवणे यांनी नक्की पहा..