राज्याबाहेर ऊसबंदी शेतकरीविरोधी: विजय जावंधिया

राज्याबाहेर ऊस नेता येणार नाही, अशी जारी केलेली अधिसूचना साखर कारखानेधार्जिनी असून शेतकरी विरोधी असल्याचं अभ्यासक विजय जावंधिया यांनी म्हटलं आहे.;

Update: 2023-09-18 04:51 GMT

 राज्य सरकारने ३० एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यांत ऊस पाठविण्यावर बंदी घातली आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्याबाहेर ऊस नेता येणार नाही, अशी जारी केलेली अधिसूचना साखर कारखानेधार्जिनी असून शेतकरी विरोधी असल्याचं अभ्यासक विजय जावंधिया यांनी म्हटलं आहे.

Full View

Tags: 

Tags:    

Similar News