ऊसावर पांढऱ्या माशीचे आक्रमण

चोपडा तालुक्यात उसावर मोठ्या प्रमाणावर पांढरी माशीच्या प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की चोपडा तालुक्यात उसाचे क्षेत्र 723 हेक्टर लागवड झालेली आहे.;

Update: 2023-08-31 00:30 GMT

चोपडा तालुक्यात उसावर मोठ्या प्रमाणावर पांढरी माशीच्या प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की चोपडा तालुक्यात उसाचे क्षेत्र 723 हेक्टर लागवड झालेली आहे. तालुक्यात पांढरी माशीला पोषक वातावरणामुळे उसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव आहे. येणाऱ्या काळामध्ये जोरदार पाऊस पडला तर पांढरी माशीवर नियंत्रण मिळवता येईल, फवारणी द्वारे देखील पांढरी माशी वर नियंत्रण मिळवता येईल असे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News