साखरेचे खाणार त्याला 'सरकार' काय देणार?
साखर गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने कृषी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांची संपादक विजय गायकवाड यांनी घेतलेली अभ्यासपूर्ण मुलाखत...;
राज्याची साखर गळीत हंगामाची बैठक पार पडली आहे. काय असणार आहे यंदाचा उसाचा राज्यभरातील उतारा? जागतिक परिस्थिती नेमकी आहे काय? आयात निर्यातीचे धोरण कसं असेल? सरकार साखरेवर बंधन घालेल का? काय आहे दुहेरी साखर किमतीचा फॉर्मुला? इथेनॉल ची गरज कोण भागवणार? पहा गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने कृषी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांची संपादक विजय गायकवाड यांनी घेतलेली अभ्यासपूर्ण मुलाखत...