समजून घ्या साखर उद्योगाची गोष्ट: प्रकाश नाईकनवरे
भरात साखर उद्योगाची काय स्थिती आहे? यंदाच्या दुष्काळाचा साखर उद्योगाला फटका बसलाय का? साखर निर्यात करणं शक्य आहे का? इथेनॉल मुळे साखर उद्योगावर काय परिणाम झाला आहे?;
समजून घ्या साखर उद्योगाची गोष्ट: प्रकाश नाईकनवरे
URL:
ANCHOR: जगभरात साखर उद्योगाची काय स्थिती आहे? यंदाच्या दुष्काळाचा साखर उद्योगाला फटका बसलाय का? साखर निर्यात करणं शक्य आहे का? इथेनॉल मुळे साखर उद्योगावर काय परिणाम झाला आहे? सरकारने काय केलं आणि काय करायला पाहिजे? एक माणूस किती साखर खातो? पहा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (NFCSFL) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण..