हो, वादळ येतेयं.. हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे
पुढील काही तासांत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं होतं. या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टी आणि उत्तरेच्या दिशेने सरकत जाईल, असं भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे... पहा ऐका हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचे विश्लेषण...;
वादळ येतंय परंतु ते किती नुकसान करणार ?दक्षिण पूर्व अरबी समुद्रात एक चक्रीवादळासारखी निर्माण होत आहे. यामुळे पुढील काही तासांत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं होतं. या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टी आणि उत्तरेच्या दिशेने सरकत जाईल, असं भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे... पहा ऐका हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचे विश्लेषण...