कृषी पर्यटनाला सरकारचा हात...
महाराष्ट्र हे देशामधे कृषी पर्यटनासाठी पुढाकार घेणारं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. राज्य सरकारनं कृषी पर्यटनाचं धोरण निश्चित केलं.. राज्य स्तरावर कृषी पर्यटन चालवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा देखील घेतल्या जातात... सांगताहेत Agro Tourism Development Corporation चे पांडूरंग तावरे यांनी.....