हा देश जेव्हा भुकेने तडफडत होता त्यावेळेस.. फिलिपिन्सला जाऊन गहू आणि तांदळाच्या बुटक्या ( dwarf) वाण भारतात आणून हरितक्रांतीमध्ये योगदान असलेले डॉ. एम एस स्वामी यांच्या निधनानंतर कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी शोक व्यक्त केला आहे.