शेतीला उद्योग म्हणणं थोतांड आहे का?
बाबू आणि राजकारण्यांनी शेतीची काय अवस्था करून ठेवली आहे हे ऐका द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती नाना चव्हाण यांच्याकडून...;
उद्योगाच्या विकासासाठी औद्योगिक नगरी उभारल्या जातात. त्या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा दिल्या जातात परदेशातही शेती उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी दिल्या जातात. एयर कंडीशन मध्ये बसून निर्णय घेणाऱ्या बाबू आणि राजकारण्यांनी शेतीची काय अवस्था करून ठेवली आहे हे ऐका द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती नाना चव्हाण यांच्याकडून...