हवामान अंदाजात स्वयंचलित हवामान केंद्रांचा रोल काय?
चूक आणि नेमक्या हवामान अंदाजासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नेमकं काय करायला हवं हे सांगणारा हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांचा व्हिडीओ नक्की पहा....;
हवामान अंदाचाचं शास्त्र काय आहे? अचून हवामानाच्या अंदाजासाठी खाजगी स्वयंचलित हवामान केंद्र आणि त्यांच्या डेटा किती महत्वाचा असतो. रडार यंत्रणा हवामान अंदाजासाठी किती महत्वाची असते? अचूक आणि नेमक्या हवामान अंदाजासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नेमकं काय करायला हवं हे सांगणारा हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांचा व्हिडीओ नक्की पहा....