Bsc( Agri) चं नॉलेज हे खरं नॉलेज ..
शेती करताना माती समजून घेतली पाहीजे.. दमदार जमीनीवर पीक येण्यासाठी नेमकं मातीखाली काय शेतीचं मॅनेजमेंट करावं लागतं.. पहा कृषी विभागाचे पर्यवेक्षक नारायण घुलेंचं (Narayan Ghule) शेतीचं प्रॅक्टीकल नॉलेज आणि कमी खर्चातील शास्त्रीय उपाय.. फक्त MaxKian च्या व्यासपीठावर...
अलिकडं कृषी शिक्षण (Agriculture Education) आणि विद्यापीठांवर (University) टीका केली जाते. अनेक सेंद्रीय शेती (organic agriculture), नैसर्गिक शेतीची (natural farming) बुवाबाजी सुरु झाली आहे. खरं शेतीचं शिक्षण हे बीएस्सी एग्रीतून मिळतं.. शेती करताना माती समजून घेतली पाहीजे.. दमदार जमीनीवर पीक येण्यासाठी नेमकं मातीखाली काय शेतीचं मॅनेजमेंट करावं लागतं.. पहा कृषी विभागाचे पर्यवेक्षक नारायण घुलेंचं (Narayan Ghule) शेतीचं प्रॅक्टीकल नॉलेज आणि कमी खर्चातील शास्त्रीय उपाय.. फक्त MaxKian च्या व्यासपीठावर...