पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत
छत्रपती संभाजीनगर, परिसरात पावसाने दांडी मारल्याने मका,कपाशी,उडीद,मूग पिके सुकू लागली आहेत.तालुक्यातील पेंडगाव व परिसरामध्ये पावसाने दांडी मारल्याने मका,कपाशी,उडीद,मूग आधी पिके धोक्यात आली आहे.यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. दोन-तीन दिवसात पाऊस न झाल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
छत्रपती संभाजीनगर, परिसरात पावसाने दांडी मारल्याने मका,कपाशी,उडीद,मूग पिके सुकू लागली आहेत.तालुक्यातील पेंडगाव व परिसरामध्ये पावसाने दांडी मारल्याने मका,कपाशी,उडीद,मूग आधी पिके धोक्यात आली आहे.यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. दोन-तीन दिवसात पाऊस न झाल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.मका,बाजरी,कपाशी,तूर हे पीक सर्व हातातून गेले आहे.आता साधरण पाऊस पडला तर कपाशी आणि तूर येऊ शकते बाकीच्या तीन पिकाचे काही होवु शकत नाहीफक्त जनावरांना चारा होईल.त्यामुळे शासनाने काही मदत जाहीर करावी. गेल्या दीड महिन्यापासुन पाऊस झालेला नाही त्यामुळे विहिरीला पाणी नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, पहा शेतकरी देविदास काळे, ज्ञानदेव काकडे आणि ज्ञानदेव पठाडे यांच्या प्रतिक्रिया...