विधीमंडळात काय चाललयं?
जनतेनं निवडून दिलेले आमदारांना सभागृहात जाऊन जनतेचे प्रश्न मांडणं अपेक्षित असतं... परंतु आमदार प्रश्न मांडत असतील त्यांना रोखून बिनबुडाच्या तथ्यहीन विषयांवर चर्चा गोंधळ होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय ? असा प्रश्न प्रगतीशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी MaxKisan व्यासपीठावर व्यक्त केला आहे...;
जनतेनं निवडून दिलेले आमदारांना सभागृहत जाऊन जनतेचे प्रश्न मांडणं अपेक्षित असतं... आमदार प्रश्न मांडत असतील त्यांना रोखून बिनबुडाच्या तथ्यहिन प्रश्नांवर चर्चा गोंधळ होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न प्रगतीशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी व्यक्त केला आहे...