उत्पादन खर्च कमी करणं हाच एक पर्याय: नारायण घुले, कृषी पर्यवेक्षक
पहा आणि काळजीपूर्वक समजून घ्या शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याच्या सहज सोप्या टेक्निक कृषी पर्यवेक्षक नारायण घुले यांच्याकडून..;
शेतीच्या नावावर बुवाबाजी फोफावली असताना शेतीचा उत्पादन खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. शेती सोडून देणे हा पर्याय नसून शेतीमधील खर्च कमी करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.. पहा आणि काळजीपूर्वक समजून घ्या शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याच्या सहज सोप्या टेक्निक कृषी पर्यवेक्षक नारायण घुले यांच्याकडून...