कुठं नेऊन ठेवलयं द्राक्ष शेतीचं धोरण?
द्राक्ष लागवड ते प्रक्रीया आणि मार्केटींग बाबत महाराष्ट्राला धोरण लकवा झाल्याची व्यथा द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे..
कधी काळी फायदेशीर आणि अभिमानाची असलेली द्राक्ष शेती आता परवडेनासाठी झाली आहे. शेजारील तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्यामधे शेतीकेंद्रीत धोरणं घेतली जात असताना.. द्राक्ष लागवड ते प्रक्रीया आणि मार्केटींग बाबत महाराष्ट्राला धोरण लकवा झाल्याची व्यथा द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे...