तुम्ही, अशी सेंद्रीय शेतमालाची बाजारपेठ कधीच पाहीली नसेल..
भारतातही अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीमालाची मागणी वाढू लागली आहे..
जगभरामध्ये सेंद्रिय शेतमालाला मागणी आहे. भारतातही अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीमालाची मागणी वाढू लागली आहे. परंतु स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना ते उत्पादित होणे शक्य होत नाही कारण की विक्रीचे व्यवस्था नसते.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा परिसरामध्ये लोणी व्यंकनाथ गावात असा अभिनव उपक्रम एका खाजगी कंपनी सुरू केला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहा त्यासंबंधीचा आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट.