विरोधकांची कसोटी; सत्ताधारी मस्त ; शेतकरी प्रश्नांचे काय होणार? Live

राजकीय साठमारीत शेती प्रश्नांना न्याय मिळेल का?;

Update: 2023-07-16 05:42 GMT

उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे.विरोधकांची कसोटी लागली असून सत्ताधारी निवांत असून राज्यात वर कोरड्या दुष्काळाचे संकट आहे. राज्यात अनेक भागात पेरण्या नाहीत.कांद्याचे अनुदान थकले असून दुबार पेरणीचे संकट असून विरोधक सरकारला जाब विचारणार का?राजकीय साठमारीत शेती प्रश्नांना न्याय मिळेल का? पहा MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांचा एक्सप्लिनेर..

Full View

Tags:    

Similar News