OnionSubsidy कांदा अनुदान का नाकारले?
धोरण लकव्यामुळे देशामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या आहे पुरंदर, जि.पुणेचे कांदा उत्पादक शेतकरी संतोष कोलते
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची १ जुलै रोजी जयंती.. शेतीमध्ये असंख्य समस्या आहेत बागायती बरोबरच फळबाग लागवडही अडचणीत सापडली आहे. बाजार व्यवस्था आणि धोरण लकव्यामुळे देशामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या आहे पुरंदर, जि.पुणेचे कांदा उत्पादक शेतकरी संतोष कोलते exclusively on MaxKisan वर....