पंधरा दिवसात कांद्याचे दर दुप्पट
मागील पंधरा दिवसात कांद्याचे दर दुपटीने वाढले असून, 25 रु.किलो होते व आता थेट 60 रुपयांवर पोहचले आहेत.
कांद्याचे भाव वाढले आहेत. मागील पंधरा दिवसात कांद्याचे दर दुपटीने वाढले असून, 25 रु.किलो होते व आता थेट 60 रुपयांवर पोहचले आहेत. तर पुढील काही दिवसात हेच दर आणखी वाढणार आसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात होलसेल मध्ये 60 रुपये तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपयांनी कांदा विकला जात आहे.