डाळिंब, हळद असेल सोयाबीन डाळिंब जेव्हा काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होतं. त सरकार त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी ठोस पाऊल उचलतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींना सामोरे जावे लागतात. परंतु माझ्या मतदारसंघातल्या पलुस तालुका असेल की तासगाव तालुका असेल इथल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड नुकसानील सामोरे जावे लागते सरकारच्या माध्यमातून या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. कांद्याला मदत मिळते मग द्राक्षाला का मिळत नाही असा खडा सवाल आमदार विश्वजीत कदम यांनी सरकारी पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या विधानसभा नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेदरम्यान उपस्थित केला..