OnionCrises अवकाळी पावसामुळे घटली उन्हाळ कांद्याची टिकवणक्षमता..

कांद्याचा (onion)भूतकाळ (past)कांद्याचा वर्तमान (present) आणि भविष्य काळावरती अभ्यासपूर्ण भविष्यवाणी आणि इशारा... दीपक चव्हाण यांचे विश्लेषण...

Update: 2023-05-09 12:01 GMT

 राजकीय (political) दृष्ट्या सर्वात संवेदनशील (sensitive)असलेलं पीक म्हणजे कांदा (onion) पीक.. सध्या कांद्याचा माप पीक असलं तरी दिवाळीनंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कांदा पीक तुमच्या आमच्या डोळ्यात पाणी आणणार आहे? कांदा संकट रोखण्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे? ड्रीहायड्रेशन आणि फ्रोजन हे पर्याय किती महत्त्वाचे आहेत? कांद्याचा भूतकाळ कांद्याचा वर्तमान आणि भविष्य काळावरती अभ्यासपूर्ण भविष्यवाणी आणि इशारा दिला आहे कृषी विश्लेषक दीपक चव्हाण यांनी MaxKisan चे विजय गायकवाड यांच्याशी झालेल्या Exclusive चर्चेत...

Full View

Tags:    

Similar News