Onion Crises : दिवाळीनंतर कांदा कुठून आणणार ते सांगा?

कांद्याचा तुटवडा झाल्यानंतर गृहिणींच्या डोळ्यात पाणी येइल आणि प्रसारमाध्यमांचे रकाने आणि टीव्हीच्या स्क्रीन भरून बातम्या येतील.. सरकारं हादरतील...;

Update: 2023-05-09 10:32 GMT

: एकाच वर्षात कांद्याचा (Onion Crises)मातीमोल भाव आणि एकाच वर्षात विक्रमी दरवाढ असं `भूतो ना भविष्यती` असं चित्र दिवाळीनंतर (Diwali) भारतभर दिसणार आहे. काय आहे कांद्याच्या बांदावरची परिस्थिती? काय होणार आहे भविष्यात? कांद्याचा तुटवडा झाल्यानंतर गृहिणींच्या डोळ्यात पाणी येइल आणि प्रसारमाध्यमांचे रकाने आणि टीवीच्या स्क्रीन भरून बातम्या येतील.. सरकारं हादरतील हे सगळं लवकरच (ऑक्टोबर ते डिसेंबर या 90 दिवसात)होऊ घातलेल्या संकटाचा आढावा घेतला आहे कृषी विश्लेषक दीपक चव्हाण यांनी Exclusively 'मॅक्स किसान'चे विजय गायकवाड यांच्याशी झालेल्या खास चर्चेत...

Full View

Tags:    

Similar News