हे शेतकरी नाहीत.. आहे कर्जबाजारांची फौज..
द्राक्ष उत्पादकाच्या आर्थिक ताळेबंदाचा हिशोब मांडला आहे.. प्रगतीशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी MaxKisan साठी...;
सरकारी धोरणाचा लकवा आणि प्रतिकुल नैसर्गिक हवामान आणि बाजारभावानं द्राक्ष शेतीची अवस्था बिकट झाली आहे. अभिमानानं मिरवणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची अवस्था कर्जबाजारी फौजेत झाली आहे. द्राक्ष उत्पादकाच्या आर्थिक ताळेबंदाचा हिशोब मांडला आहे.. प्रगतीशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी MaxKisan साठी...