शेतात जायला रस्ता नाही? करायचे काय?
‘असा’ मिळवा रस्ता.! अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर..;
शेतात भरघोस पिक उभं आहे पण जायला रस्ता नाही? अडचणी काय? वादावादी कशासाठी? काय आहेत अडचणी? कायद्यात बदल हवा का? सरकार काय म्हणतयं ? चला तर मग आता वाद घालत बसू नका.. ‘असा’ मिळवा रस्ता.! अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर.. तुमच्या अडचणीत तुमचे प्रश्न आणि आमचं उत्तर चला तर मग समजून घेऊ हा शेतीचा प्रश्न मॅक्स किसान चे संपादक विजय गायकवाड यांच्यासोबत...