सोशल मिडीया आणि कथित हवामानतज्ञांपासून कसं दुर राहायचं?
भविष्यातील हवामान साक्षर शेतकरी कसा असेल याविषयी हवामानतज्ञ माणिकराव खुळेंनी Max kisan शी साधलेला संवाद...;
भारतीय हवामान विभागात जगातली प्राचिन आणि विश्वासार्ह हवामान संस्था आहे. हवामान विभागाची आकडेवारी घेऊन शेतकऱ्यांना सोशल मिडीयातून भ्रमित करुन चुकीची माहीती देण्याचे उद्योग सभोवतातील सुरु आहे. या कथित हवामान तज्ञांचा बंदोबस्त कसा होईल.. भविष्यातील हवामान साक्षर शेतकरी कसा असेल याविषयी हवामानतज्ञ माणिकराव खुळेंनी Max kisan शी साधलेला संवाद...