दुधाच्या अमृताचा दहा टक्के नफा शेतकऱ्यांना मिळावा
काय आहेत दुध उत्पादकांच्या मागण्या ऐका माजी मंत्री रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या कडून;
दुधदरवाढीसाठी नुकतीच एक बैठक पार पडली. काय आहेत दुध उत्पादकांच्या मागण्या ऐका माजी मंत्री रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या कडून --- पहिला भाग..