दिवसा आणि मोफत वीज द्या : प्रताप होगाडे

राज्यावर दुष्काळी संकट असताना राज्य सरकारने (महावितरण) ने पुन्हा भारनियमन सुरु केले आहे. इतर राज्यामधे मोफत आणि अखंड वीज शेतकऱ्यांना दिली जात असताना महाराष्ट्रात असा दुजाभाव का असा खडा सवाल वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी उपस्थित केला आहे.

Update: 2023-09-09 06:18 GMT

राज्यावर दुष्काळी संकट असताना राज्य सरकारने (महावितरण) ने पुन्हा भारनियमन सुरु केले आहे. इतर राज्यामधे मोफत आणि अखंड वीज शेतकऱ्यांना दिली जात असताना महाराष्ट्रात असा दुजाभाव का असा खडा सवाल वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी उपस्थित केला आहे.

Full View

Tags:    

Similar News