कांदा संकटाची सरकारला चाहूल: काढला जीआर कांदा चाळीसाठी

कांदा चाळीचा अनुदान प्राप्त करण्यासाठी लाभार्थी? किती अनुदान सरकार देणार आहे किती असणार आहे तुमचा वाटा? कांद्याचे नुकसान कांदा चाळीने वाचणार का पहा मॅक्स किसानचा GR रिपोर्ट.;

Update: 2023-05-20 05:57 GMT
कांदा संकटाची सरकारला चाहूल: काढला जीआर कांदा चाळीसाठी
  • whatsapp icon

 सध्या कांदा (Onion) फेकून द्यावा लागत आहे.. निच्चांकी दराबरोबरच कांद्याचे विक्रमी भाव दिवाळीनंतर (Diwali)अपेक्षित आहे.. कसं टाळता येईल कांद्याचे संकट? महाराष्ट्राच्या नियोजन विभागाने एक जीआर (GR)काढला त्यामध्ये मनरेगा (MNREGA)मध्ये कांदा चाळीचा समावेश झाला? किती मिळणार आहे कांदा चाळीसाठी अनुदान? कोण आहे कांदा चाळीचा अनुदान प्राप्त करण्यासाठी लाभार्थी? किती अनुदान सरकार देणार आहे किती असणार आहे तुमचा वाटा? कांद्याचे नुकसान कांदा चाळीने वाचणार का पहा मॅक्स किसानचा GR रिपोर्ट...

Full View



Tags:    

Similar News