बारा बलुतेदारांच्या दुध धंद्याचा कोण संरक्षण देणार?
तोट्यातला दुध धंदा कोणासाठी करायचा.. या बारा बलुतेदारांच्या दुध धंद्याचा कोण संरक्षण देणार?;
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दुधाचा उत्पादन खर्च प्रतिलिटर ४० रुपये इतका गेला आहे. शासनाने घोषीत केल्याप्रमाणे दुधदर प्रतिलिटर ३५ रुपये निश्चित करण्यासाठी समिती गठित केली आहे. तोट्यातला दुध धंदा कोणासाठी करायचा.. या बारा बलुतेदारांच्या दुध धंद्याचा कोण संरक्षण देणार? असा सवाल माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी Maxkisan ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उपस्थित केला आहे...