शहरी लोकांना गावाकडे कुणी वाली नाही..
शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाची हमी आणि गावपण अनुभवण्यासाठी आसुसलेल्या शहरी माणसाला गाव देणारं कृषी पर्यटन काय आहे.;
तुमचं बालपण गावाकडं गेलयं.. पण तुम्ही आता शहरात स्थायिक झालायं. पण तुम्हाला गावाकडची ओढ आहे.. एक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. होय कृषी पर्यटन.. अडचणीतील शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाची हमी आणि गावपण अनुभवण्यासाठी आसुसलेल्या शहरी माणसाला गाव देणारं कृषी पर्यटन काय आहे.. समजून घ्या एग्री टुरीझम कार्पोरेशनचे पांडूरंग तावरे यांच्याकडून....