चला बनुयात प्रक्रिया उद्योगातील उद्योजक: भाग -१
कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी...;
शेती परवडत नाही.. मग पर्याय काय? शेतीवर आधारित उद्योगांमध्ये काय आहेत संधी? जाणून घ्या कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी.काय आहेत शासनाच्या अनुदान योजना?कोण पात्र ठरतं?किती अनुदान मिळतं? सुरुवात कुठून करायची?मार्केटिंग खरंच अवघड आहे का? पहा तेज इंडस्ट्री आणि केंद्रीय अन्न मंत्रालयाचे DRP तेजोमय घाडगे यांच्या विश्लेषणातील पहिला भाग....तेजोमय घाडगे - +91 99221 00849 / tejomayghadage@gmail.com