लिबांच्या दरात वाढ,अजून दर वाढण्याची शक्यता

एपीएमसी मार्केट मध्ये लिंबाची आवक कमी झाल्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झालेली आहे...;

Update: 2023-10-03 01:00 GMT

एपीएमसी मार्केट मध्ये लिंबाची आवक कमी झाल्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झालेली आहे. 2 ते 3 रुपयांना मिळणारे लिंबू आता 10 ते 12 रुपयांना मिळत आहेत.त्यामुळे लिंबू खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच बाजारात लहान लिंबाची संख्या जास्त असून आकाराने मोठे असलेल्या लिंबाचे प्रमाण कमी आहे.सर्वसाधारण लिंबू बाजारात दाखल होत असून येणाऱ्या काळात लिंबाचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे, असे स्थानिक व्यापारी बाळासाहेब दांगट यांनी सांगितले.

Full View

Tags:    

Similar News