ज्वारीच्या 'कुकी'साठी महिलेचा संघर्ष

ज्वारीचा रवा, पोहे, चिवडा, इडली आणि चकली मिक्स ही उत्पादने राज्यासह देशाच्या अनेक शहरांमध्ये पोचविली. आता ज्वारीच्या उत्पादनांना सातासमुद्रापार पाठविण्यास त्यांना यश आले आहे. पहा या संघर्षाची कहाणी फक्त MaxKisan वर

Update: 2023-09-09 11:01 GMT

कृषी पदवीधर तात्यासाहेब फडतरे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन ज्वारीची चकली, शंकरपाळे, इडली असे पदार्थ तयार करून गाव परिसरात विक्री सुरू केली. मागणी वाढल्याने ‘रेडी मिक्स’ उत्पादने ग्राहकांना पुरविण्यास सुरवात केली. गेल्या काही वर्षांत फडतरे यांनी ज्वारीचा रवा, पोहे, इडली व चकली मिक्स, चिवडा आदी उत्पादने ‘गुड टू इट’ या ब्रॅँडने बाजारपेठेत आणली आहेत.

फडतरे यांच्या भाची ज्वारी प्रक्रिया उद्योजक रूपाली पवार यांनी हळूहळू ज्वारीचा रवा, पोहे, चिवडा, इडली आणि चकली मिक्स ही उत्पादने राज्यासह देशाच्या अनेक शहरांमध्ये पोचविली. आता ज्वारीच्या उत्पादनांना सातासमुद्रापार पाठविण्यास त्यांना यश आले आहे. पहा या संघर्षाची कहाणी फक्त MaxKisan वर

Full View

Tags:    

Similar News