'जलयुक्त'च्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा
'जलयुक्त शिवार अभियान'च्या(jalyukata shivar) पहिल्या टप्प्यात झालेल्या २२ कोटी उपलोकायुक्तांनी दिले आहेत. "ही चौकशी कोणाच्याही प्रभावाखाली न येता वेळेत पूर्ण करा, "अशी तंबीदेखील उपलोकायुक्तांनी दिली आहे. यामुळे कृषी खात्यातील घोटाळेबहाद्दरांची लॉबी पुन्हा अस्वस्थ झाली आहे.