शेती खरचं टॅक्स फ्री आहे का ?
शेती करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री असल्याची आवई शहरी ग्राहक आणि राजकारणी उठवतात.. द्राक्ष इकॉनॉमी म्हणजे काय? किती जीएसटी किती रोजगार आणि अर्थव्यवस्था द्राक्षं देतात याचा डोळे उडवणारा ताळेंबदा पहा आणि विचार करा मारुती नाना चव्हाण यांचा व्हिडीओ...;
शेती करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री असल्याची आवई शहरी ग्राहक आणि राजकारणी उठवतात.. द्राक्ष इकॉनॉमी म्हणजे काय? किती जीएसटी किती रोजगार आणि अर्थव्यवस्था द्राक्ष देतात याचा डोळे उघडवणारा ताळेबंद पहा आणि विचार करा मारुती नाना चव्हाण यांचा व्हिडीओ...