शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरायचेय का? मग आधी हा व्हिडिओ नक्की पहा...
सोयाबीन कधी पेरायचे? कुठला जमिनीत पेरायचे? कुठले वाण निवडायचे? पेरल्यानंतर काळजी काय घ्यायची काढणी कधी करायची आणि मार्केटिंग साठी नेमका कुठला फंडा वापरायचा सगळं काही एका क्लिकवर...;
शेती परवडत नाही ही बोंबाबोंब सर्वत्र सुरू आहे.. ऊस नाही,कापूस नाही, डाळिंब ही नाही मग आता काय करायचे? शेतकऱ्यांच्या हातामध्ये एक नवं इंडस्ट्रियल पीक लागला आहे त्याचं नाव आहे सोयाबीन? आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचा उपयोग असल्याने गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत? सोयाबीन कधी पेरायचे? कुठला जमिनीत पेरायचे? कुठले वाण निवडायचे? पेरल्यानंतर काळजी काय घ्यायची काढणी कधी करायची आणि मार्केटिंग साठी नेमका कुठला फंडा वापरायचा सगळं काही एका क्लिकवर Maxkisan साठी कृषी पर्यवेक्षक नारायण घुले यांचा सोयाबीन लागवडीचा हुकमी एक्का नक्की पहा शेअर करा आणि सबस्क्राईब करा...