IAS अधिकारी देशाचे कॅन्सर आहेत?
हमाल, एजंट पोलीस भरारी पथकांची कशी दुकान बंद झाली आणि ही योजना अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणी आणून पाडली पहा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) काय म्हणतात ते...;
शेतकऱ्यांची धोरण निश्चित केल्यानंतर त्याच्यात मध्ये खोडा घालत असतील ते पहिले म्हणजे आयएएस (IAS) अधिकारी. मी थेट शेतमाल विक्रीची (Direct) संत सावता माळी आठवडी बाजार योजना सुरू केली त्यामुळे हमाल, एजंट पोलीस भरारी पथकांची कशी दुकान बंद झाली आणि ही योजना अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणी आणून पाडली पहा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) काय म्हणतात ते...