इथं ऊस तोडायला माणसं मिळत नाही?
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असं म्हणण्याची उद्विग्न वेळ प्रगतिशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी MaxKisan च्या व्यासपीठावर व्यक्त केली नक्की पहा आणि प्रतिक्रिया द्या...
ज्याला देशाला उत्पन्न देणारं नगदी पीकं (Cash Crop) द्राक्षं (grape) असेल डाळिंब (pomegranate) असेल ऊस शेतकऱ्याला मजूर मिळत नाही ही बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे.. सरकारी धोरणामुळे नवीन पिढी शेतीकडे जायला मागत नाही.. पैसे देऊन जनता शेतीमध्ये आणण्याचे धोरण आसाम सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने आणायला हवं. द्राक्ष असेल वाईन (wine) असेल बेदाणा (resin)असेल सगळ्याचं धोरणाने वाटोळं केलं. जमिनी प्रदूषण आणि रसायन यांचा वापराने शेतीचे नेमकं काय झालं? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची उद्विग्न वेळ प्रगतिशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी MaxKisan च्या व्यासपीठावर व्यक्त केली नक्की पहा आणि प्रतिक्रिया द्या...