MilkPrice दुुधाच्या दरावर कॅप कशी लावणार ?
शासनानं दुध दर निश्चित केले पण सहकारी आणि खाजगी दुधसंघावाले लिटरला ३५ रुपये दर कसा देणार असा प्रश्न माजी मंत्री रयतक्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.;
पाण्याच्या बिसलेरी बाटली फिक्स दराने विकली जाते. पण रक्त आटवून शेतकऱ्याच्या घामानं तयार केलेल्या अमृतासारख्या दुधाला मातीमोल दराने खरेदी केलं जातं. शासनानं दुध दर निश्चित केले पण सहकारी आणि खाजगी दुधसंघावाले लिटरला ३५ रुपये दर कसा देणार असा प्रश्न माजी मंत्री रयतक्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.