जैविक किड आणि रोग नाशकं कशी घराच्या घरी बनवायची?
जैविक म्हणजे सेंद्रीय नाही.. जैविक किड आणि रोग नाशकं कशी घराच्या घरी बनवायची? रासायनिक बुरशीनाशकां ऐवजी ट्रायकोडर्मा किती प्रभावी आहे. पहा कृषी पर्यवेक्षक नारायण घुलेंची जैविक किड-रोग नियंत्रणासाठी साधी -सोपी पध्दत..;
शेतकरी (farmer) मित्रांनो यापूर्वी तुम्ही रासायनिक खतांचा (chemical fertilizers) खर्च कसा कमी करायचा हे चिलेशन पध्दतीनं पाहीलाआहे. पिकांवर किडी (pest) आणि रोग (diseases) आल्यानंतर आपल्याला कृषी सेवा केंद्रामधे जाऊन भरमसाठ दरानं रासायनिक किड आणि रोग नियंत्रण औषधं खरेदी करावी लागतात. आपल्याला आता जैविक पध्दती वापरायची आहे.
जैविक म्हणजे सेंद्रीय नाही.. जैविक किड आणि रोग नाशकं कशी घराच्या घरी बनवायची? रासायनिक बुरशीनाशकां ऐवजी ट्रायकोडर्मा किती प्रभावी आहे. पहा कृषी पर्यवेक्षक नारायण घुलेंची जैविक किड-रोग नियंत्रणासाठी साधी -सोपी पध्दत..