ऊस आणि साखरेचे अंदाज का चुकले? शेखर गायकवाड,साखर आयुक्त
साखर धंद्यामध्ये महाराष्ट्र 'किंग मेकर' बनू शकतो का?पहा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सडेतोड मुलाखत;
एक लाख कोटींची उलाढाल असलेल्या महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे दुखणं नेमकं काय आहे?अडचणीतील साखर कारखान्यांना कसं जगवणार?शेतकरी संघटनांचा साखर आयुक्तांवर दबाव आहे का?साखर आयुक्तालय राजकीय दबावाखाली काम करतं का? साखर धंद्यामध्ये महाराष्ट्र 'किंग मेकर' बनू शकतो का?पहा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सडेतोड मुलाखत फक्त मॅक्स किसान वर...