कमी जास्त पाऊस कसा ठरतो? माणिकराव खुळे
पहा आणि ऐका हवामान साक्षर होण्यासाठी हवामानतज्ञ माणिकराव खुळेंची सहज सोप्या शब्दातली मांडणी....;
यंदा भरपुर पाऊस होणार आहे... यंदा दुष्काळ पडणार आहे.. हे कशावरुन ठरतं... काय आहे हवामानशास्त्र आणि वातावरणीय बदल.. पहा आणि ऐका हवामान साक्षर होण्यासाठी हवामानतज्ञ माणिकराव खुळेंची सहज सोप्या शब्दातली मांडणी....