भारतात सोनं-चांदी आलं कसं? विजय जवांधिया
आत्मनिर्भर भारताचा डंका पेटवला जातो परंतु खाद्यतेला बाबत आपण स्वयंपूर्ण होऊ शकत नाही हे वास्तव सत्य असल्याचं विश्लेषण शेतकरी अभ्यासक नेते विजय जवांधिया यांनी केले...;
भारतात सोनं चांदी कसं आलं? भारतात पुरेशा सोन्याच्या आणि चांदीच्या खाणी नाहीत. आपण कापड मसाले निर्यात करायचो. हस्त कौशल्याच्या वस्तू निर्यात व्हायच्या. त्यातून जे परकीय चलन मिळायचे ते सोने-चांदीतून यायचे? आत्मनिर्भर भारताचा डंका पेटवला जातो परंतु खाद्यतेला बाबत आपण स्वयंपूर्ण होऊ शकत नाही हे वास्तव सत्य असल्याचं विश्लेषण शेतकरी अभ्यासक नेते विजय जवांधिया यांनी केले...