बलाढ्य पेप्सिको कंपनीला शेतकऱ्यांनी कसं हरवलं?

Update: 2023-07-12 04:30 GMT

तुमच्या घराघरात सर्रास खात असलेली असलेली लेज चिप्स (Lays) कशी बनतात? कोणते शेतकरी त्यासाठी कंत्राटी (contract farming) शेती करून राबतात? काय होता उत्पादक कंपनी पेप्सीकोचा (Pepsico)करार? कंपनीने शेतकऱ्यांच्या विरोधात दावा का ठोकला? या लढाईमध्ये कोण हरलं आणि कोण जिंकलं? त्या निर्णयाचा भारतीय शेतीवर ( Agriculture) परिणाम होणार कसा? पहा मॅक्स किसानचे (MaxKisan) संपादक विजय गायकवाड यांचा लेज चिप्स विरुध्द शेतकरी असा संघर्ष सांगणारा एक्सप्लेनरFull View

Tags:    

Similar News