महात्मा फुले यांनी गुलामगिरी ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या होत्या परंतु आजही आधुनिक युगात शेतकरी गुलामगिरीत जगतो. अनेकदा शेतकरी स्वतःचे नवीन शोध लावतात नवीन प्रजाती किंवा तंत्रज्ञान विकसित करतात. परंतु हे शेतकऱ्यांनी संशोधित केलेले तंत्रज्ञान अलगत कंपन्या किंवा विद्यापीठ कॉपी करून घेऊन जातात त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन काय आहे.. पैठण कसे घेतले जातात यासंबंधीचा एक स्टॉल पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये Duxlegis कंपनीने मांडला आहे.. सिन्नर स्पेशल करो स्पॉंटेड विजय गायकवाड यांनी कंपनीचे संचालक देवेंदू वर्मा आणि प्रमोद चिंचुवार यांच्याशी केलेली विशेष चर्चा