हिरव्या केळी नंतर लाल केळी येणार बाजारात, लाल केळी लागवड शेतकऱ्यांना किती फायद्याची

Update: 2023-12-26 04:46 GMT

हिरवी आणि पिवळी केळी आपण पहिली आहे, आता लाल केळीचं उत्पादनही शेतकरी घेऊ शकतात. लाल केळी पिकाचे वेगळेपण काय आहे? दक्षिण भारतात विशेष करून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात लाल केळीचे उत्पादन घेतलं जातात. बाजारात लाल केळीला मागणीही चांगली आहे. आता महाराष्ट्रात देखील लाल केळीच उत्पन्न घेता येणार आहे महाराष्ट्रात लाल केळी कुठं लागवडीसाठी योग्य राहणार आहेत ? त्यांचे फायदे काय ? मानवी आहारात किती फायद्याची आहे आणि लाल केळी कशी लागवड करावी याबत मॅक्स किसान चे प्रतिनिधी संतोष सोनावणे यांनी लाल केळीच्या बागेत जाऊन केळी तज्ञ डॉ. के. बी. पाटील यांच्याशी संवाद साधला आहे.

Full View

Tags:    

Similar News