Monsoon 2023 राज्यात आज आणि उद्या पावसाचं धुमशान

राज्यात आज आणि उद्या मराठवाडा विदर्भ भागात दोन दिवस दिवस काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.;

Update: 2023-07-05 04:31 GMT

अरबी समुद्रात असलेली गुजरात लगतची चक्राकार परिस्थिती उत्तर वायव्य  भागात सरकली असून या परिस्थिती मुळे राज्यात अरबी समुद्रातील बाष्पाचा पुरवठा अधिक तीव्र होणार आहे तसेच बंगालाच्या उपसागरावर देखिल आंध्र प्रदेश उदीसा लगत पुढील दोन दिवस कमी दाब निर्माण होऊन उत्तर वायव्य कडे प्रवास करणार असून या सर्व हवामान प्रणाल्यामुळे राज्यातील अंतर्गत भागात पश्चिमे कडून आणि पूर्वे कडून बाष्प मोठ्या प्रमाणात येणार असल्यामुळे पुढील तीन दिवसात मध्य महाराष्ट्र अहमदनगर पुणे सोलापूर सांगली नाशिक पूर्व भाग जळगाव छत्रपती संभाजी नगर संपूर्ण मराठवाडा पश्चिम विदर्भ या भागात काळेकूट ढग निर्माण होऊन काही भागात मुसळधार तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तूरळक भागात मध्यम पाऊस देखिल होईल 7/8 जुलै पर्यंत राज्यात अनेक भागात पाऊस अपेक्षित आहे त्या नंत्तर पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान अंदाज विश्लेषक विजय जायभावे म्हणाले

1.

12/13 जुलै नंत्तर बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाब निर्माण होणार असल्यामुळे राज्यात काही भागात पुन्हा 14/15/16 पाऊस वाढेल जुलै च्या शेवटी तीव्र कमी कमी दाबाचा पट्टा (WML ) निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात मध्य भागात तीव्र पाऊस देखील होण्याची शक्यता राहिल.

   



 2.

जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर iod देखिल जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे

the MaharashtraMaharashtraMaharashtra


 

3.

उत्तर महाराष्ट्र 5 जुलै

जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर काही भागात मध्यम  ते जोरदार पाऊस होईल.

जळगाव, संभाजी नगर,, अहमदनगर,नाशिक  भागात  पाऊस  6/7 जुलै   जळगाव धुळे  संपूर्ण उत्तर महाराष्ट्र वळिव पावसाचा जोर वाढेल नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार सर्वत्र 8 जुलै पर्यंत पाऊस पडेल

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




कोकण

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर  पासून  काही भागातकमी अधिक पाऊस अतिमुसळधार पाऊस 5/6/7 जुलै   मुसळधार पाऊस होईल

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




मध्य महाराष्ट्र

  पुणे,सातारा, कोल्हापूर ,सोलापूर, सांगली पुढील दोन दिवस  पाऊस पडेल तसेच 5जुलै  या भागात काही ठिकाणी पाऊस होईल 6/7/8 जुलै पाऊस वळिव सरी या भागात देखील होतील.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




मराठवाडा

5 जुलै पुढील दोन दिवस लातूर,नांदेड,हिंगोली परभणी, जालना,बीड, धाराशिव ढगाळ वातावरण राहून वळीव सरी चा पाऊस  काही भागात जोरदार वळिव पाऊस होईल तारखेला पर्यंत काही भागात किरकोळ   राहील ६/7जुलै अनेक भागात मेघगरजने सह जोरदार पाऊस वाढलेला राहील.




विदर्भ 

5 जुलै

पूर्व विदर्भ,  नागपूर,गोंदिया,  वर्धा,यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला  बुलढाणा, वाशीम अनेक ठिकाणी मान्सून  सक्रिय आहे विदर्भ   पाऊस काही भागात होईल  पाऊचा जोर वाढलेला राहील जुलै संपूर्ण विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता 5/6/7 जुलै वळीव मेघगर्जनेसह पावसाला सुरवात होईल.




 


 


 



 


 


 


 

Tags:    

Similar News